ती पाहत राहीली वाट त्याची तो पाहत होता वाट तिच्या बोलण्याची,दोघांची प्रीत होती एक मेका वरी पण शब्द फुटे ना मुखातूनी,मनातल्या भावना मनातच राहिल्या निघून गेले दोघे भातुकलीचा खेळ खेळण्या आधीच मोडला.
No comments:
Post a Comment