कोणीही नाही मला फक्त तुच माझी आवड आहेस.
तुझ्या संगे फिरताना मन माझे रमत आहे.
तुझ्या डोळ्यातील आस्वाना माझ्या आयुष्यात स्थान नाही. कारण तुझे अश्रू येणे हेच मला मान्य नाही.
चांदण्या नको मला तुच माझा चंद्र आहे पौर्णिमा असो या आमवस्या मी तुझ्या सोबत आहे.
आयुष्याच्या सुरवाती पासून शेवट श्वास तुझ्या सोबत घ्यायचा आहे तुच असुदे संगतीला हाच माझा अटहास आहे.
तूच माझा आरंभ आणि तूच माझा अंत आहेस तुझ्या शिवाय तुझ्या विना माझे जगणे व्यर्थ आहे.