KARUNYA
Thursday, September 26, 2024
तुझेच रूप
मन मंदिरात रूप तुझे सलोखे.
चित्त न राहिले मजला माझे मी पण हरले.
तुझ्या रूपाचे चांदेन पाहता,
मन माझे गुंतले तुझ्यात,
छंद न मला कसला नाही कोणता नाद,
तुझ्या डोळ्यात मी रमता विसरलो मी मलाच.
हरपलो मी चित्त ना राहिला कोणता ध्यास,
गंध तुझा स्मरणात झालो बावरा या जगात
.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment