Thursday, September 26, 2024

दुःख

दुःखात दुःख मिसळता प्राण कंठाशी आले.
दुःखाला सामोरे जाता अश्रूंचे पाझर फुटले.
दुःखात बुडालो असता जगताचे दुःख पाहियले,जगताचे दुःख पाहता स्वतःचे दुःख मी विसरले.


No comments:

Post a Comment