Thursday, September 26, 2024

तुझ्यातला मी

सुखात नाही पण दुःखात तरी साथ माझी राहू दे,
स्मित हास्य नको ओठांवरती परी हुदक्यात नाव राहू दे,
मी असा मी तसा मी कसा ही राहू दे,
चीब डोळे होताच मात्र याद माझी राहू दे.

No comments:

Post a Comment