तुला पाहण्यात जो आनंद आहे ना तो अजून कशातच नाही.का कुणाचं ठाऊक का एवढे प्रेम करतो मी तुझ्या वर.की काही झाले तरी तुला पाहिल्या शिवाय मला राहवतच नाही.तू माझी आणि मी तुझा या कॉन्सेप्ट शिवाय मला दुसरे काही सुचतच नाही.
No comments:
Post a Comment