देव देतो आणि कर्म नेते असे बोलले जाते,म्हणून देवाने दिलेले आणि आपल्याला पुरून उरलेले दान करावे,कारण ओंजळी भरून वाहण्या आधी जर ति सत्कर्मी लावले तरच ते चांगले, त्यातूनच शांती आणि परमार्थ दोन्ही गाठता येऊ शकतो नाही का?
No comments:
Post a Comment