Thursday, September 26, 2019

आठवण

आज मन हे माझे तुटून गेले.होते नव्हते सारे मिटून गेले.स्वप्न सजवली आज वर जे मनी आज सारे ते कोलमडून गेले.तुझी आठवण तुझीच साठवन घोर घाली मनाला तुझेच बोलणं.तू नसताना तुजविण मी जगणं.तुझ्या विरहाने माझे मी पण संपन. हृदयातील भावना सांग कधी कळतील तुला स्वप्न माझ्या मनातले कधी उमगतील तुला .

No comments:

Post a Comment