कधी तरी सांगावेसे वाटे,कधी तरी बोलावेसे वाटे,नेहमी नाही पण कधी तरी तुझ्या सवे फिरावेसे वाटे,कधी कुठे सांजवेळी चौपाटी किवां नदी किनारी,तुझी आणि माझी भेट असावी.
स्वच्छंद गार वारा सूर्य जातो अस्ताला,त्याचे निर्मळ ते रूप पहावे नयनी मात्र तुला साठवावे. या गोड आठवणी मी मनी जपावे, पुन्हा भेट होई पर्यंत मग तुला आठवावे फक्त तुला साठवावे तुला आठवावे.
No comments:
Post a Comment