Friday, July 5, 2019

ती आई तिची आठवण

रात्र म्हणजे ती आणि तिची आठवण,दिवस भर जरी कामात अडकून घेतले ना तरी रात्र ही तिचीच असते.थकलेले शरीर जेव्हा मऊ मऊ गादी वर हळूच पाठ टेकवते ना,तेव्हा न कळत तिची आठवण मनातून डोक्यात शिरते आणि म डोक्यात तीच्याच्य आठवणीचे व्वारुळ निर्माण होते. आणि प्रत्येक आठवण ही एका मागो माग म्युंग्या प्रमाणे बाहेर पडत राहते. अश्या प्रकारे रात्र संपून उजडायची वेळ येते, पण ती आणि तिची आठवण  हीं काही केल्या जात नाही.

No comments:

Post a Comment