Thursday, July 18, 2019

रात्र

दिवसा मागून दिवस जातो रात्र राहते वैऱ्याची. शब्द मुके होतात जेव्हा डोळ्यातून गंगा वाहती.
अबोल जरी असले तरी खूप काही बोले. शब्द अपुरे पडती तेव्हा नयनाचा ताफा चाले.

No comments:

Post a Comment