ती आणि फक्त तिच मला आवडते तिच्या वीणा मि अपूर्ण आहे याची मला जाणीव आहे पण याची तिला कुठे जाणीव आहे ती तर स्वतःमध्ये च रमलेली स्वतः मध्येच गुंतलेली निष्पाप निर्मळ अशी ती
No comments:
Post a Comment