Tuesday, March 2, 2021

निशब्ध प्रेम

प्रेम हे नेहमी अव्यक्त झालेलेच बरे व्यक्त झाले का त्याचा तमाशा होतो. हृदयातून साद घातलेली असते ज्याला चारचौघात त्याच्या इजतीचे लचके तोडले जातात, मग येते ती वेळ जेव्हा प्रेम शेवटचा श्वास घेत असतो, या आशेने की आता तरी मला समजून घेतले जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा फक्त आणि फक्त तिरस्काराचाच सामना करावा लागतो.
म्हणूनच
प्रेम हे नेहमी अव्यक्त बरें व्यक्त झाले का त्याचा तमाशा होतो.


No comments:

Post a Comment