तुझी साथ
डोळ्यातील आसवाना वाहून पाहुदे, प्रेम काय असते ते एकदा करून पाहुदे,कुण्या एके दिवशी सायंकाळी समुद्र किनारी फिरून पाहुदे,ती आणि मी दोघेच असताना लाटांवर पावलांना भिजून पाहुदे,तिचा हात माझ्या हाती तिच्या ओठावर हास्यकळी उमललेली पाहुदे,तिच्या सवे सागर किनारी स्वप्न भविष्याचे रंगून पाहुदे,सुख म्हणजे नक्की काय असते ती सोबत असताना जगून पाहुदे.
No comments:
Post a Comment