Monday, June 15, 2020

ती

काव्य करताना का होईना मी तिला आठवतो.शब्दाची किमया न्यारी ज्यात मी तिला सापडतो. मला ती अन तिला मी शब्दांच्या या दुनियेत का होईना एकमेकांत रमतो.

No comments:

Post a Comment