Monday, June 15, 2020

वाट

लेखणी दमली पण मी दमलो नाही कारण हृदयात तू आहे आणि तुझ्या शिवाय कोणीच नाही.तू गेलीस तुला जायचे होते पण मि अजून तिथेच आहे तुझी वाट पाहत तुझ्या परतण्याची.

No comments:

Post a Comment