Saturday, May 2, 2020

गुपित

जीवनाच्या पुस्तकात काही पाने अशी हि असतात जी कधी उलगडली जात नसतात त्याचा फक्त आस्वाद घेता येतो आणि निरंतर हृदयाच्या एका कप्यात लपून ठेवली जातात.


No comments:

Post a Comment