KARUNYA
Monday, May 18, 2020
ओढ प्रितीची
तू सागर माझा मी तुझी सरिता. खळ खळ त्या पाण्याला ओढ तुझ्या प्रितीची.तुझ्या अथांग अश्या मिठीत मला सामावून घेशील का. मी प्रीत तुझी तू माझा प्रियकर होशील का.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment