रूपवती सुंदर ती जणू दुधावरची साय नयन तिचे बोलके इथुके सारे सांगून जाय.चेहऱ्यात तिच्या चमक इतकी मन हरून जाय.तिच्या चेहऱ्यावर लाली फुलता जग घायाळ व्हाय.
No comments:
Post a Comment