थोडे हसायचे असते थोडे रडायचे असते हे प्रेम आहे प्रेम यात असेच झुरायचे असते.
कधी तिला पाहून तर कधी तिला न पाहताच तिच्या आठवणीत राहायचे असते हे प्रेम आहे प्रेम यात असेच वेड्यागत वागायचे असते.
कधी ती आली नाही म्हणून तर कधी ती येऊ शकत नाही म्हणून रडायचे असते हे प्रेम आहे प्रेम यात असेच तडफडायचे असते.
एक दिवस ती सोडून जाते आपल्याला चूक तिची ही नसते आणि चूक आपलीही नसते तरी ही तिची जागा कोणालाही दयाची नसते हे प्रेम आहे प्रेम यात असेच जगायचे असते.
No comments:
Post a Comment