Wednesday, August 14, 2019

तिची आठवण

सर्व काही संपले असताना सर्व काही ठीक होईल ही अपेक्षा करणे. ती परत नाही येणार हे माहीत असतानाही तीची वाट पाहणे. ती नसताना देखील तिच्या स्वप्नात जगणे.रात्र रात्र भर झोप न येणे सतत तिचा विचार करणे. सतत तिच्या आठवणीत राहणे. ह्याचा अर्थ हाच की ती जरी तुम्हाला सोडून गेली असली तरी तिचे अस्तित्व अजूनही तुमच्या हृदयावर राज्य करते आणि ती तुमची नसूनही तुम्ही फक्त आणि फक्त तिचेच आहात. 😞😞😞

No comments:

Post a Comment